बोल मराठी - Bol Marathi Latest Marathi Article

बोल मराठी या प्रसिद्ध मराठी वेबसाईटवर प्रकाशित होणाऱ्या लेख,कविता,कथा ह्या जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोचवण्याचा बोल मराठी या वेबसाईटचे मुख्य ध्येय असून या वेबसाइटला देशातील अनेक राज्यातून तसेच जगातील मराठीप्रेमी वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. अशा या प्रसिद्ध बोल मराठी वेबसाइटच्या ईमेल वर तसेच खाली दिलेल्या व्हॉटसअप्प नंबर वरती आपण आपले स्वरचित लेखन पाठवू शकता. आपण पाठवलेल्या साहित्यास वेबसाईटवर प्रसिद्धी दिली जाईल. पाठवले गेलेले साहित्य स्वरचित असावे तसेच कोणतेही धार्मिक वाद निर्माण करणारे नसावे. ईमेल bolmarathi119@gmail.com , व्हॉटसअप्प नंबर 7020073270