पोरी येरा केलास | व्हॅलेंटाईन स्पेशल - Song Lyrics

पोरी येरा केलास मला पागल केलास मराठी कोळीगीत क्रोवन जे, अभिजित थोरात, डॉली काजरोलकर, ......

पोरी येरा केलास | व्हॅलेंटाईन स्पेशल - Song Lyrics

पोरी येरा केलास मला पागल केलास
पोरी येरा केलास तुझे नादान
मला येरा केलास तुझे नादान
मला येरा केलास तुझे नादान....

लाखा मधी एक तू पाटलाची लेक
माझे दिलाची रानी हाय मुंबईवाली
माझे दिलाची रानी हाय मुंबईवाली
माझे दिलाची रानी हाय मुंबईवाली

पोरी येरा केलास मला पागल केलास
पोरी येरा केलास तुझे नादान
मला येरा केलास तुझे नादान
मला येरा केलास तुझे नादान

मी Insta चा राजा तू Insta ची रानी
पोरी होशील का माझे पोराची आई
पोरी होशील का पोराची आई
पोरी होशील का माझे पोराची आई ....

तू दिसतेस कमाल पोरी करतेस बवाल
तुझे नादान पोरी मी झालो बेहाल
तुझे नादान पोरी मी झालो बेहाल
तुझे नादान पोरी मी झालो बेहाल

पोरी येरा केलास मला पागल केलास
पोरी येरा केलास तुझे नादान
मला येरा केलास तुझे नादान
मला येरा केलास तुझे नादान

RAP
डोळ्यात काजळ होटावर लाली
तू Lover Lovely
तू कोनत्या गावाची तू कोनत्या शहराची
मी तुझा रणवीर तू दीपिका माझी
बघताच तुला पोरी झालो मी Singer
तिकडे पाहू नको दे तुझा नंबर
काय तुझी Figure आणी काय तुझी कंबर
नजरेन घायल करतेस पोर शंभर
नजर भीडली आणी दिलास मला Head Shot
गरम पान्यावानी अंग तुझ Hot
कमरेचा Tattoo दिसला ग मला
आणी एकाच झटक्यात झालो पोरी Knock Yeah!

ये माझे जवळ मी तुझा ग Lover
तू उभी कला रस्त्यावरी
पोरी उभी कला रस्त्यावरी
पोरी उभी कला तू रस्त्यावरी ...

ये माझे गाडीवर फिरवीन Marine
बनशील ग माझे दिलाची रानी
बनशील ग माझे दिलाची रानी
बनशील ग माझे दिलाची रानी

पोरी येरा केलास मला पागल केलास
पोरी येरा केलास तुझे नादान
मला येरा केलास तुझे नादान
मला येरा केलास तुझे नादान...

➟ Featuring - Crown J, Abhijit Thorat, Dolly Kajrolkar,

➟ Director - Crown J

➟ Dop - Varunraj Kalas

➟ Choreographer - Varunraj Kalas

➟ Asst Of Dop - Saurabh Patil

➟ Project - Desi Beatz

➟ Editor & Colorist - Lavin gharat

➟ Make up & Hair Stylist

➟ Clothes - China House bhiwandi

➟ Producer - Pravin Bhoir