एक रंग सत्याचा,
एक रंग सत्कृत्याचा,
एक रंग मानवतेचा,
एक रंग त्यागाचा,
एक रंग समतेचा,
एक रंग ममतेचा,
रंगात रंग एकच लाल,
तो म्हणजे हिंसेचा,
नका करू हिंसा,
अहिंसेची,
हाच संदेश घेऊनि,
आले धुलीवदंन,
वंदन तुम्हा सर्वाना,
आलो शुभेच्छा घेऊन...
सौ. पल्लवी आल्हाट,
श्रीरामपूर, जि. अहमदनगर