रंग Marathi Kavita
बाबा चन्ने लिखित मराठी कविता रंग
बाबा चन्ने लिखित मराठी कविता रंग
मनामनातील बाबाजींचा काव्यसंग्रहाची द्विवर्षपुर्तीच्या निमित्ताने
आपण किती मोठे झालो, यापेक्षा आपण किती जनांना मोठं केलं, असा प्रेरणा देणारा लेख
अध्यात्म, शिक्षणाबरोबरच सौ. दुर्गा देशमाने-राऊत यांचे साहित्य क्षेत्रातही महत्वाचे नाव आहे. सत्य आणि ज्वलंत विषयावर त्यांचे लेखन असते.
ज्याला वेदना कळाल्या त्याला वेद कळाले, ज्याला दुःख कळाले त्याला देव कळाला. एवढ्या कमी वयात वैष्णवीला वेदना कळाल्या, दुःख कळाले, ही खरच खूप श्रेष्ठ बाब म्हणावी लागेल.
सौ. दुर्गा देशमाने राऊत लिखित मराठी कविता अंबाबाई...
जया विनायक घुगे-मुंडे लिखित मराठी कविता दिला निरोप...
कु. कविता महाडीक लिखित मराठी कविता आई...
स्त्री सौंदर्याचा आदर करणारी कविता म्हणजे 'नथ'
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले वैजापूर तालुक्यातील धोंदलगावचे ग्रामीण साहित्यिक बाबाजी चन्ने यांच्यावर आधारित एक काव्यसंग्रह तयार झाला, आज २६ नोव्हेंबर रोजी बघता बघता एक वर्ष पूर्ण झाले...
प्रिती सुरज भालेराव लिखित मराठी कविता नवरात्र सुरूवात
ज्याला तुकोबा कळाले त्याला विठ्ठल कळाले, असं म्हणतात. ते अगदीच खरच. विठ्ठलाशी अधिकाराने बोलण्यासाठी तुकोबाचा गाथा समजणं मला आवश्यक वाटणारी आणि गाथ्याचा आधार घेऊन बाबा चन्ने विठ्ठलाशी किती अधिकाराने बोलतात, हे पुढील कवितेतून आपलेला दिसते.
बाबाजीवर लिहिलेल्या पुस्तकातील ५६ कवींनी अप्रतिम कवितांचे गुंफन करून बाबाजींना जी काव्यमाळ अर्पण केली आहे. ती अगदी फुलांच्या माळेपेक्षाही सुगंधीत, पवित्र, कधी न झुकणारी व कधीही न कोमेजणारी आहे.
प्रेम हे श्रेष्ठ होते. श्रेष्ठ आहे. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत प्रेम श्रेष्ठ राहणार. हेच विचार मला राधेच्या बोलण्यातून जाणवत होते.
बाबा चन्ने लिखित मराठी कविता कित्येक क्षणानंतरही...