Search

ज्योर्तिलिंगाची महती

महादेव अर्थात भगवान शंकराच्या या बारा ज्योतिर्लिंगाच्या तेजोमय व पवित्र स्थानांचे महत्त्व फार मोठे आहे. सर्व ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी वर्षभर लांबच लांब रांगा लागलेल्या असतात