Search

बाबासाहेब तुमच्या भेटीची ओढ लागली हो...

बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना, बाबा कोण आहेत? बाबा कसे आहेत? हे पाहणं आवश्यक आहे. या बहुरंगी व्यक्तिमत्वाबद्दल एका कवीने तर त्यांना 'महात्मा' हे विशेषण लावले, हे एक विशेषच आहे.

'मनामनातील बाबाजी' साकारतांना...

ग्रामीण साहित्यकार बाबाजी चन्ने यांचा वाढदिवस साहित्यिक समुहावर मोठ्या उत्साहाने साजरा झाला.  नवोदीत कवींसह अनेक अनुभवी कवींनी बाबाजींच्या जन्मोत्सवात स्वलिखीत कविता सादर केली. ज्यावेळी मी या कविता वाचल्या तेव्हा या कविता मनाला खूप भावल्या.

शेतीमातीची श्रध्दा असलेली कवी मनाची स्नेहल

विशेष म्हणजे तिचे शेतीविषयी असलेले प्रेम, शेतकऱ्यांचे दुःख, वेदना बघून खरच बरं वाटलं. शेतकऱ्यांच्या मुली लिहू लागल्या. वेदना मांडू लागल्या हे खरच विशेष आहे.

कोमल मनाची कोमल

कुठलिही ट्रेनिंग नसतांना कोमल उत्कृष्ट अशी प्रमाणपत्र डिझाईन करते. तसेच कोमल काव्यलेखन, स्तंभलेखन व कथालेखन अप्रतिम असे करते. त्यामुळे कोमलविषयी माझ्या मनात नेहमीच जिव्हाळ्याचे भाव आहे.

क्रांतिकारी विचाराच्या संत कवयित्री : बहीनाबाई पाठक

संत बहीनाबाईंना लहानपणापासूनच धार्मिकतेची गोडी असल्यामुळे त्यांना भजन, किर्तन व पौराणिक कथा ऐकण्यात रस होता. शिक्षणाचा अभाव, हलाकीची गरीबी परिस्थिती तरीही बहीनाबाईंची वृत्ती समाधानी होती.