Search

सुंदर चेहऱ्यापेक्षा, सुंदर मनावर विश्वास ठेवा, जगणं सुंदर होईल

ज्या नात्याची सुरूवात मनापासून झालेली असते, त्या नात्यात दुरावा, विश्वासघात कधीच निर्माण होत नाही.

त्या माऊलीचे काय चुकले?

पोटात पाच महिन्याचे बाळ. तीने आता काय करावे? अनेक वेळा आशाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण देवाने नशीबात काय लिहून ठेवले होते काय माहीत, तीचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.

प्रेमाचे राजकारण Marathi Article

आजकाल प्रेम कमी आणि प्रेमात भावनेचे राजकारणच जास्त दिसून येत आहे. आज प्रेमात खरेपणा नसून दिखावा, वासना, उपभोग याला आपण प्रेम म्हणायला लागलो आहे.

प्रत्येकवेळी तिलाच अग्नीपरिक्षा का द्यावी लागते?

आपल्या रक्ताची, आपल्या प्रेमाची किंमत इतकी कमी लेखावी की, लोकांचा विचार, खोटी प्रतिष्ठा, खोटा मोठेपणा यासाठी आपल्याच पोटच्या गोळ्याची हत्या करावी.