Search

अशीही ती सुंदर दिसते...

पण तिची ही सुंदरता प्रत्येकाला नाही दिसणार. ते समजण्यासाठी पाहणाऱ्यांची नजर पण तेवढीच सुंदर असायला हवी. तिच्यातली ती सुंदरता अद्भुत आहे.

आयुष्य खूप सुंदर आहे

आपल्या मधले गुण आणि दोष एकदा का स्वीकारून योग्य वेळी योग्य बदल केल्यास आयुष्य जगणे खूप सुंदर होऊन जाते.

जग खरंच सुंदर आहे

सकारात्मक विचारांची लोकांची साथ मिळाली की खरोखरच जग खूप सुंदर भासायला लागते म्हणूनच सांगावेसे वाटते की जगाला जर सुंदर पाहायचं असेल तर सर्वप्रथम आपण आपला दृष्टीकोन सुंदर बनवला पाहिजे.

प्रेम सगळं काही नसतं, पण चुकून जर चुकीच्या व्यक्तीवर झालं, तर सगळं काही हिरावून घेतं

प्रेमानं जसं जगावर राज्य करता येते तसं आपलं प्रेम जर आपल्यासोबत असेल तर जगाबरोबर भांडण करायची ही तयारी असते. इतकी सर्वश्रेष्ठ भावना आहे प्रेम.

प्रेमाचे संस्कार

प्रेम म्हणजे जगातली सर्वात सुंदर गोष्ट. प्रेम कोणतेही असो ते फक्त प्रेम असते मात्र, वयाच्या प्रत्येक टप्प्याला प्रेमाच्या स्वरूपात हळूहळू बदल घडत जातो.

पायवाट Marathi Kavita

सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता पायवाट

तिरंगा नव्हे पाच रंग

सौ. करिश्मा महेश डोंगरे लिखित मराठी कविता तिरंगा नव्हे पाच रंग

मुक्त श्वासाच्या शोधात: जीवनातील अनेक पैलूंना स्पर्शून जाणारी सामाजिक जाणीव

कवियत्री रत्ना मनवरे यांच्या व्यक्तीमत्वावर महापुरुष आणि महामातांची आणि आईची छाप आहे. त्यांची पहिली सावित्रीमाई दुसरी आईवर आणि तिसरी कविता ही महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती आहे.

बुध्दीला प्रेरणा व जगण्याला ऊर्जा देणारी सुंदर भावना म्हणजे प्रेम

प्रेम खूप सुंदर आहे. फक्त ते समजून घेता आलं पाहिजे, पारखता आलं पाहिजे, सगळं आयुष्य सुंदर बनून जाईल फक्त प्रेमाला योग्य दृष्टिकोनातून समजून घेतले पाहिजे.

तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे

खरं नातं कसं असावं, खरं प्रेम कसं असावं तर ते भुंगा आणि कमळाच्या फुलासारखे असावे. भुंग्याचे कमळाच्या फुलावर इतके अतूट प्रेम असते की भुंगा मृत्यूला कवटाळतो परंतु फुलाला कुठलिही इजा होवून देत.

सुंदर चेहऱ्यापेक्षा, सुंदर मनावर विश्वास ठेवा, जगणं सुंदर होईल

ज्या नात्याची सुरूवात मनापासून झालेली असते, त्या नात्यात दुरावा, विश्वासघात कधीच निर्माण होत नाही.

कंठी प्रेमदाटे नयनी नीर लोटे

एखादी व्यक्ती आपलेला सोडून गेली तर तिचा तिरस्कार करण्याऐवजी परमेश्वराकडे आपण प्रार्थना केली पाहीजे. हे परमेश्वरा ज्या व्यक्तीने मला तिच्या आयुष्यातील काही दिवस का होईना तिचा अमूल्य वेळ दिला.

अगदी तुमच्यासारखीच... मराठी कविता Marathi Prem Kavita, Poem

आदरयुक्त मैत्री कशी असावी याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच अगदी तुमच्यासारखीच...

स्वतःवर प्रेम करा जग सुद्धा तुमच्यावर प्रेम करेल

परमेश्वराने माणसाला एवढा सुंदर देह दिला त्यावर आपल्या सर्वांना गर्व असायला हवा. तसे तर जीवजंतू, कीटक, प्राणी, पक्षी देखील जीवन जगत असतात. परंतु त्यांना कोणत्याच प्रकारच्या संवेदना नसतात.

प्रत्येकाच्या आयुष्यात एक निस्वार्थी मार्गदर्शक असावा

कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात मार्गदर्शन आणि पाठिंबा देणारी व्यक्ती ही अनमोल ठरते. अनेकवेळा आपल्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा आपल्याला नेमक काय करावं, हे समजत नाही.