खोट्या प्रतिष्ठेचा आव...
समाजात खुप अशी लोकं आहेत, जी चांगलेपणाचा, प्रतिष्ठेचा आव आणतात. खरं तर ते असतात एक आणि दाखवतात एक, चांगलेपणाचे सोंग घेणाऱ्यांची वृत्ती मात्र विचित्र असते.

आपल्या रक्ताची, आपल्या प्रेमाची किंमत इतकी कमी लेखावी की, लोकांचा विचार, खोटी प्रतिष्ठा, खोटा मोठेपणा यासाठी आपल्याच पोटच्या गोळ्याची हत्या करावी.