Search

रंगोत्सव

सौ. पल्लवी आल्हाट लिखित मराठी कविता रंगोत्सव

होळी Marathi Kavita

धोंडीरामसिंह ध. राजपूत लिखित मराठी कविता होळी

संक्रांत मराठी कविता

सौ. मनीषा संदिप महेर लिखित मराठी कविता संक्रांत

संक्रांतीचे वाण...

संक्रांत गोडव्याचा, प्रेमाचा, आपुलकीचा व जिव्हाळ्याचा सण. कितीही नाही म्हटले तरी किंवा फक्त महिलांचा सण म्हटलं तरी संपूर्ण समाज प्रभावीत झाल्याशिवाय राहत नाही.

मकर संक्रांत... सण सौभाग्याचा! सण हर्षोल्हासाचा! सण ऐक्याचा!

मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवशी सूर्य धनू राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात.

सण मकरसंक्रांतीचा

पूनम सुलाने लिखित मराठी कविता सण मकरसंक्रांतीचा

जागर स्त्रीशक्तीचा

स्त्री वाचून एखाद्या घराची कल्पना करून बघा जर घरात स्त्री नसेल तर घराची अवस्था काय होते,

पोळा सणाच्या निमित्ताने.....

पोळा असा सण जो आजही आपल्या महाराष्ट्रात खूप छान पद्धतीने साजरा केला जातो.

बहीण भावाच्या अतुट नात्याचा उत्सव रक्षाबंधन

राखीपौर्णिमेच्या दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि त्याच्याकडून ओवाळणी घेते. जगातील एक सुंदर नातं म्हणजे बहिण भावाच असतं.

रक्षाबंधन-सण बहीण भावाच्या प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा

रक्षाबंधन दिवशी बहिण भावाच्या मनगटावर एक रेशमी धागा बांधून त्याच्याकडून जीवनभर रक्षणाची प्रेमाची आणि आसूसलेल्या माहेरपणाची हमी घेते. तर भाऊ बहिणीला तिच्या रक्षणाची हमी तर देतोच देतो पण प्रेमाची भेटही देतो.

सत्याचा असत्यावर विजय

भारतात अगदी उत्साहाने आणि आनंदाने जातिभेद,धर्मभेद न करता गुण्यागोविंदाने होळी हा सण साजरा केला जातो. या सणाला हिंदीमध्ये होलिका दहन असेही म्हणतात.

अलौकिकतेचे होई दर्शन मराठी कविता Marathi Kavita, Poem

नवरात्रीनिमित्त अलौकिकतेचे होई दर्शन ही नीता भामरे लिखित कविता

नकारात्मक विचारांची होळी

जोपर्यंत नकारात्मक विचारांची होळी जळत नाही तोपर्यंत आपण सर्वजण आपल्या जीवनात सकारात्मक रंगांचा धुलीवंदन साजरा करू शकत नाही

होळी - वाईटावर चांगल्याचा विजय - Holi 2022

भारतीय उपखंडातील विविध हिंदू परंपरांमध्ये होळी सणाला सांस्कृतिक महत्त्व आहे

महाशिवरात्रीचे महत्व

आपल्या पूर्वजांनी आपल्याला आपल्या हिंदू परंपरेत व्रत आणि सणांच्या माध्यमातून जीवन कसे जगावे याचा खूप मोठा ठेवा दिला आहे चला तर जाणून घेऊया महाशिवरात्री च्या दिवशी होणाऱ्या पूजेचे महत्त्व.