Search

गणपती विसर्जन कसं करावं?

एके दिवशी मी मनात विचार केला की गणपतीला निरोप देताना आपल्याला कसं वाईट वाटतं. तसच बाप्पाला वाटत नसावं का बरं? तर हो त्यालादेखील खूप वाईट वाटत जेव्हा आपला बाप्पा आपल्याला सोडून जातो.

गर्दीतला माणूस गर्दीत हरवला

माणूस कुठे जात आहे , त्याला नेमक काय हवं आहे हा खूप गंभीर प्रश्न आहे.यामुळे माणूस आतल्या आत पोखरला जात आहे त्याला व्यक्त होण्यासाठी , समजून घेण्यासाठी संवाद हरवला आहे.

प्रेम सगळं काही नसतं, पण चुकून जर चुकीच्या व्यक्तीवर झालं, तर सगळं काही हिरावून घेतं

प्रेमानं जसं जगावर राज्य करता येते तसं आपलं प्रेम जर आपल्यासोबत असेल तर जगाबरोबर भांडण करायची ही तयारी असते. इतकी सर्वश्रेष्ठ भावना आहे प्रेम.

तो हृदय नगरीचा राजा, ती डाव खेळणारी राणी...

कमलपुष्पापरी निसर्गाने सवडीने घडवलेलं तीचं रेखीव रुप त्याच्या नजरेत भरलं... तीच्या भुवयांची धनुष्यापरी असणारी कमान त्याच्या काळजाला छेदून गेली...

बाप, भाऊ, मीत्र, प्रियकर म्हणुन भेटलेला तो एक "कृष्ण"

द्रौपदीची त्या दुर्योधनाच्या मयसभेतली प्राणांतीक किंकाळी ऐकुन जसा कृष्ण धावला होता.. तसाच एक कृष्ण जणु तीचा आक्रोश ऐकुन तीच्या आयुष्यात आला...

पाहीले ना त्याने तीला ना तीने त्याला

तर असं म्हणतात की प्रेमात एकमेकांना समजून घेण्यासाठी भेटलच पाहीजे, जाणलं पाहीजे, ओळखलं पाहीजे त्याची पारख केली पाहीजे ,म्हणजे ते अजन्म टिकून राहील, परंतू काही प्रेमाची नाती अशी असतात कि अगदी ऐकताच कुणीही अचंबीत व्हावं

ती च्या सोबतची ती रात्र...!

आमच्यात हद्दी बाहेर प्रेम झालं होतं त्यातच मला स्थळं यायला सुरुवात झाली होती ,मी बघायचे तो खुप निराश असायचा त्याच्या लिखाणातुन बोलण्यातून जाणवायचं ते कधी कधी खुप भावूक व्हायचा

तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे

खरं नातं कसं असावं, खरं प्रेम कसं असावं तर ते भुंगा आणि कमळाच्या फुलासारखे असावे. भुंग्याचे कमळाच्या फुलावर इतके अतूट प्रेम असते की भुंगा मृत्यूला कवटाळतो परंतु फुलाला कुठलिही इजा होवून देत.

प्रिय व्यक्तीच्या सहवासात मिळालेला आनंद शब्दात व्यक्त करणे अशक्यच

सुलोचना आणि सागर दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करू लागले. सुलोचनाला काही दुःख झाले तर वेदना सागरला होत. अन् सागरला काही दुःख झाले तर वेदना सुलोचनाला होत.

अगदी तुझ्यासारखा  एक तरी मित्र असावा 

पुनम चंद्रकांत बेडसे लिखित मराठी कविता अगदी तुझ्यासारखा  एक तरी मित्र असावा 

कवियित्री पूनम सुलाने यांची राष्ट्र गौरव पुरस्कार 2022 जयपुर साठी निवड

कवियित्री पूनम सुलाने यांची भव्या फाउंडेशन सामाजिक संस्था जयपुर यांच्यातर्फे राष्ट्र गौरव पुरस्कार 2022 साठी निवड करण्यात आली आहे

शब्दात न मावणारा बाबा

मी माझ्या आयुष्यात कधीच न पाहीलेले बाबा तुमच्यासारखे व्यक्तिमत्व. नेहमीच आयुष्यवान राहील. जो दुसर्यांना जगण्याची शक्ती देतो, बळ देतो, प्रवृत्त करतो, जगवतो, तो माणूस नेहमीच अजरामर राहतो.

माणसाने कसं वागावं

आपल्या आयुष्याच्या खडतर प्रवासात एकमेकांची साथ मिळाली की अशक्य गोष्टी देखील सहज शक्य होतात. परंतु त्यासाठी परमेश्वराच्या नामचिंतनाची नितांत गरज आहे.

अगदी तुमच्यासारखीच... मराठी कविता Marathi Prem Kavita, Poem

आदरयुक्त मैत्री कशी असावी याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच अगदी तुमच्यासारखीच...

तुझी मैत्री मराठी कविता - Friendship Poem in Marathi

स्वाती नानासाहेब जाधव लिखित मराठी कविता तुझी मैत्री यामध्ये मैत्रीचे वर्णन केले आहे.