Search

बाप, भाऊ, मीत्र, प्रियकर म्हणुन भेटलेला तो एक "कृष्ण"

द्रौपदीची त्या दुर्योधनाच्या मयसभेतली प्राणांतीक किंकाळी ऐकुन जसा कृष्ण धावला होता.. तसाच एक कृष्ण जणु तीचा आक्रोश ऐकुन तीच्या आयुष्यात आला...

तुटलं म्हणून काय झालं?

सौ. जयश्री अविनाश जगताप लिखित तुटलं हृदय कसे सावरावे हे सांगणारी मराठी कविता तुटलं म्हणून काय झालं?

आजोबा डोळे उघडले ना आता...

आजोबांना  काय बोलावं, मला समजेना...मी फक्त त्यांच्या खांद्यावर  हात ठेवला … बघितलं तर त्यांचे उघडे डोळे पाणावले होते….

अक्षय्य तृतीया

या दिवसानिमित्त जप, होम, पितृतर्पण, दान पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय्य पुण्यदायक होते म्हणुन या दिवसाला 'अक्षय्यतृतीया' हे नाव पडले.