गुरु महती
मातृदेवो भव पितृ देवो भव आचार्य देवो भव असे आपले धार्मिक बोधवचन आहे म्हणून गुरु हे देवासारखे असतात ते आपल्या जीवनातील अज्ञान, अंधकार दूर करतात
मातृदेवो भव पितृ देवो भव आचार्य देवो भव असे आपले धार्मिक बोधवचन आहे म्हणून गुरु हे देवासारखे असतात ते आपल्या जीवनातील अज्ञान, अंधकार दूर करतात
स्त्री वाचून एखाद्या घराची कल्पना करून बघा जर घरात स्त्री नसेल तर घराची अवस्था काय होते,
आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य पर्वामध्ये सर्वात मोठे आणि प्रभावी पर्व म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम...
माझ्या डोळ्यातील जगणं हे खूप वेगळं आहे प्रत्येकाची जीवन जगण्याची परिभाषा वेगळी असते पंखात बळ, आकाशात मारलेली एक भरारी जो आनंद देते तो कशातच नाही.
लहान वयात पडलेली जबाबदारी माणसाचे आत्मचरित्र घडवत असते. संघर्ष माणसाला प्रखर बनवत असतो
समाजात आजही मुलींना कौमार्य परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागतं, पवित्रतेचा पुरावा पहिला रात्री मिळाला नाही तर तिचा मानसिक कोंडमारा, अपमान सहन करावा लागतो.
समाजात खुप अशी लोकं आहेत, जी चांगलेपणाचा, प्रतिष्ठेचा आव आणतात. खरं तर ते असतात एक आणि दाखवतात एक, चांगलेपणाचे सोंग घेणाऱ्यांची वृत्ती मात्र विचित्र असते.
अविचारी प्रवर्ती आणि स्वार्थी स्वभाव माणसाला पतनाकडे घेऊन चाललाय. यामुळे माणूस स्वतःसह इतरांच्या जीवनात देखील विष कालवतोय.
प्रेम हे श्रेष्ठ होते. श्रेष्ठ आहे. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत प्रेम श्रेष्ठ राहणार. हेच विचार मला राधेच्या बोलण्यातून जाणवत होते.
आज त्यांच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस साजरा करताना रिनाला या साऱ्या गोष्टी आठवत होत्या.पत्रिका पाहण्यावर विश्वास ठेवणं चुकीचं असतं हे तिला पटलं होतं.
आमच्यात हद्दी बाहेर प्रेम झालं होतं त्यातच मला स्थळं यायला सुरुवात झाली होती ,मी बघायचे तो खुप निराश असायचा त्याच्या लिखाणातुन बोलण्यातून जाणवायचं ते कधी कधी खुप भावूक व्हायचा
आजकाल प्रेम कमी आणि प्रेमात भावनेचे राजकारणच जास्त दिसून येत आहे. आज प्रेमात खरेपणा नसून दिखावा, वासना, उपभोग याला आपण प्रेम म्हणायला लागलो आहे.
एखादी व्यक्ती आपलेला सोडून गेली तर तिचा तिरस्कार करण्याऐवजी परमेश्वराकडे आपण प्रार्थना केली पाहीजे. हे परमेश्वरा ज्या व्यक्तीने मला तिच्या आयुष्यातील काही दिवस का होईना तिचा अमूल्य वेळ दिला.
जे आकर्षण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीही कमी होत नाही. उलट दिवसेंदिवस वाढत जाते. त्याला देखील प्रेम म्हणतात.
जीवनात कोणताही एखादा छंद असणे आणि तो जोपासणे म्हणजेच जीवनाला आनंदी आणि सहज बनवण्यासाठी आपण स्वतःला स्वतःसाठी दिलेला महत्वपूर्ण वेळ आहे.