Search

जागतिक रंगभूमी

प्रत्येक नाटकात वेगवेगळी भूमिका करणारे वेगवेगळे पात्र असतात. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण असतात. याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र व्यक्ती आहे

आजोबा डोळे उघडले ना आता...

आजोबांना  काय बोलावं, मला समजेना...मी फक्त त्यांच्या खांद्यावर  हात ठेवला … बघितलं तर त्यांचे उघडे डोळे पाणावले होते….

अक्षय्य तृतीया

या दिवसानिमित्त जप, होम, पितृतर्पण, दान पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय्य पुण्यदायक होते म्हणुन या दिवसाला 'अक्षय्यतृतीया' हे नाव पडले.

बुद्धी आणी शहाणपण

'क ळतंय, पण वळत नाही हे ज्याच्या त्याच्या तोंडी असलेले विधान म्हणजे त्यांच्याकडे कळण्यासाठी लागणारी बुद्धी आहे; पण वळण्यासाठी लागणारे शहाणपण नाहीये' याची प्रत्यक्ष कबुलीच आहे.