फुलांच्या माळेपेक्षाही सुगंधीत, पवित्र, कधीही न कोमेजणारी माळ म्हणजेच : मनामनातील बाबाजी
बाबाजीवर लिहिलेल्या पुस्तकातील ५६ कवींनी अप्रतिम कवितांचे गुंफन करून बाबाजींना जी काव्यमाळ अर्पण केली आहे. ती अगदी फुलांच्या माळेपेक्षाही सुगंधीत, पवित्र, कधी न झुकणारी व कधीही न कोमेजणारी आहे.