मन दुभांगता उभयतांचे
सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता मन दुभांगता उभयतांचे
सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता मन दुभांगता उभयतांचे
अरुण वि. देशपांडे लिखित मराठी कविता अशी जिंदगानी
पुनम सुलाने लिखित मराठी कविता आठवण
आमच्यात हद्दी बाहेर प्रेम झालं होतं त्यातच मला स्थळं यायला सुरुवात झाली होती ,मी बघायचे तो खुप निराश असायचा त्याच्या लिखाणातुन बोलण्यातून जाणवायचं ते कधी कधी खुप भावूक व्हायचा
कवियत्री रत्ना मनवरे यांच्या व्यक्तीमत्वावर महापुरुष आणि महामातांची आणि आईची छाप आहे. त्यांची पहिली सावित्रीमाई दुसरी आईवर आणि तिसरी कविता ही महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती आहे.
बालचमुसाठी बालसाहित्यात अनेक पुस्तकांची भर पडली आहे. असेच एक बालगीतांचं पुस्तक वाचनात आले ते म्हणजे 'चंद्रावर स्वारी' हा बालकाव्यसंग्रह.
बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना, बाबा कोण आहेत? बाबा कसे आहेत? हे पाहणं आवश्यक आहे. या बहुरंगी व्यक्तिमत्वाबद्दल एका कवीने तर त्यांना 'महात्मा' हे विशेषण लावले, हे एक विशेषच आहे.
ग्रामीण साहित्यकार बाबाजी चन्ने यांचा वाढदिवस साहित्यिक समुहावर मोठ्या उत्साहाने साजरा झाला. नवोदीत कवींसह अनेक अनुभवी कवींनी बाबाजींच्या जन्मोत्सवात स्वलिखीत कविता सादर केली. ज्यावेळी मी या कविता वाचल्या तेव्हा या कविता मनाला खूप भावल्या.
माणसाने कुठल्याही गोष्टीचा गर्व न करता मृत्यू हा अटळ आहे हे लक्षात ठेवावं
सौ. प्रिती सुरज भालेराव लिखित आयुष्याबद्दल चे वर्णन करणारी कविता आयुष्य...
प्रिती भालेराव साहित्य क्षेत्रात तर त्या उत्कृष्ट काव्यलेखन व स्तंभलेखन करत आहे. काव्यातील विविध प्रकार हाताळतांना त्या वाचकांना दिसतात. विठ्ठलभक्त असल्यामुळे त्या विठ्ठलावर पण खुप छान लिहितात.