पायवाट Marathi Kavita
सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता पायवाट
सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता पायवाट
आयुष्यभर प्रेम करून देखील सागरच्या मृत्यूनंतर सुवासिनी भावपूर्ण श्रद्धांजली... देखील म्हणू शकली नाही. ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. खरं प्रेम करणारे योगायोगाने भेटत असतात.
खरं नातं कसं असावं, खरं प्रेम कसं असावं तर ते भुंगा आणि कमळाच्या फुलासारखे असावे. भुंग्याचे कमळाच्या फुलावर इतके अतूट प्रेम असते की भुंगा मृत्यूला कवटाळतो परंतु फुलाला कुठलिही इजा होवून देत.
मानवी समाजाला विषमतेच्या खाईत लोटणारी विसंगत प्रवृत्ती, विकृती जी मनुस्मृती (भाकड कथा) मुळे जन्मली होती ही विसंगती समाजात जन्म घेऊ नये यासाठी संविधानातील उदिष्टे, मूल्यशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना शाळेतून शिकविणे गरजेचे आहे.
जीवन म्हटल्यावर संघर्ष राहणारच,कधी सुख तर कधी दुःख जीवनात येत जात राहणारच...
प्रिती सुरज भालेराव लिखित मराठी कविता "सुख"
सद्य परिस्थिती पाहता माणसाने माणुसकी सोडली आहे असे वाटते. पूर्वीच्या काळी आई वडील सांगतील त्याप्रमाणेच सगळं घर चालायचं.
सोनुताई रसाळ लिखित लेखणीच्या सामर्थयाचे वर्णन करणारी कविता लेखणी...
जीवन खूप सुंदर आहे. या जीवनात कुठे आपल्याला पुन्हा-पुन्हा यायचे आहे. दिलखुलास हसायचे, मनमोकळ रडाव पण झाले गेले तिथल्या तिथे सोडावे पुन्हा तिथून नव्याने आयुष्य जगायला सुरूवात करावी
"शांतता म्हणजे फक्त ध्वनीचा अभाव नव्हे, तर शांतता म्हणजे 'मी'चा अभाव!'' गुरू म्हणाले.