अपयश नवीन यशाची वाट दाखवणारे स्टेशन असते
आपण सतत कार्यशील आणि कृतीशील असायला हवं तरच आपल्याला हवे ते यश आपण संपादित करू शकतो. अन्यथा अपयशाच्या भीतीने आपण प्रयत्न करणेदेखील सोडून देतो
आपण सतत कार्यशील आणि कृतीशील असायला हवं तरच आपल्याला हवे ते यश आपण संपादित करू शकतो. अन्यथा अपयशाच्या भीतीने आपण प्रयत्न करणेदेखील सोडून देतो
कामाच्या सुरळीत प्रवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी. सामायिक ध्येय साध्य करण्यासाठी आणि गुंतागुंतीचे, मल्टिस्टेज प्रकल्प ट्रॅकवर ठेवण्यास डेडलाईन आपल्याला मदत करते