Search

व्यवसायाच्या यशासाठी व्यवस्थापन कौशल्य गरजेचे

खरे तर व्यवस्थापन हि बाब खूप महत्वाची असते. मॅनजमेंट हि एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये नियोजन, जुळवाजुळव, दिशा देणे, आणि नियंत्रण इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

डेडलाईन ठरवून घ्या

कामाच्या सुरळीत प्रवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी. सामायिक ध्येय साध्य करण्यासाठी आणि गुंतागुंतीचे, मल्टिस्टेज प्रकल्प ट्रॅकवर ठेवण्यास डेडलाईन आपल्याला मदत करते