प्रत्येकवेळी तिलाच अग्नीपरिक्षा का द्यावी लागते?
आपल्या रक्ताची, आपल्या प्रेमाची किंमत इतकी कमी लेखावी की, लोकांचा विचार, खोटी प्रतिष्ठा, खोटा मोठेपणा यासाठी आपल्याच पोटच्या गोळ्याची हत्या करावी.