देवदूत आहेत का?
अलीकडे या वर्षात किसन पंधरा दिवसांनी तर कधी एक महिन्यांनीच घरी येतोय असं व्हायला लागल्यामुळे तिने तिची काळजी सासू -सासऱ्याना बोलून दाखवली.

राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत होण्यासाठी. कारण शब्द येत असतात हृदयातून पण अर्थ काढले जातात ते डोक्यातून