वर्ल्डस् वूमन आयकॉन - शिल्पा पूनीत सिन्हा
आपण किती मोठे झालो, यापेक्षा आपण किती जनांना मोठं केलं, असा प्रेरणा देणारा लेख
आपण किती मोठे झालो, यापेक्षा आपण किती जनांना मोठं केलं, असा प्रेरणा देणारा लेख
सौ. विजेता चन्नेकर, लिखित मराठी कविता गानकोकिळा, लतादीदी
मनीषा उत्तमसिंग महेर लिखित मराठी कविता सिंधुताई
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साहित्यक्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक, मित्रपरिवार तसेच समाजातील उच्च अधिकाऱ्यांनी कवियित्री पूनम सुलाने यांचे अभिनंदन...
कवियित्री पूनम सुलाने यांची भव्या फाउंडेशन सामाजिक संस्था जयपुर यांच्यातर्फे राष्ट्र गौरव पुरस्कार 2022 साठी निवड करण्यात आली आहे
कवियित्री पूनम सुलाने यांची तेजभूषण महाराष्ट्र बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था वाशिम महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत देण्यात येणारा तेजभूषण ज्ञानदिप राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुनम सुलाने यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून विविध ऑनलाईन साहित्यिक कार्यक्रमात त्या नेहमी भाग घेत असतात. विविध दिवाळी अंकातून लेखन तसेच मासिक पत्रिकेत देखील त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.