क्रिकेट मराठी कविता
जया विनायक घुगे - मुंडे लिखित मराठी कविता क्रिकेट
जया विनायक घुगे - मुंडे लिखित मराठी कविता क्रिकेट
ऑनलाइन खेळाच्या मायाजाळात स्वतःचा जीव,वेळ अडकून कर्जबाजारी होऊन शेवटी नैराश्यात जावे लागेल असा निर्णय घेऊ नका
काही लोकं पैशांना अतिशय महत्त्व देतात आणि जीवनाच्या काही महत्त्वाच्या भागांकडे लक्ष देत नाहीत. पैसा हे काही आयुष्यात सर्वस्व असू शकत नाही.