Search

आयुष्य खूप सुंदर आहे

आपल्या मधले गुण आणि दोष एकदा का स्वीकारून योग्य वेळी योग्य बदल केल्यास आयुष्य जगणे खूप सुंदर होऊन जाते.

मनुष्यजन्माचे सार्थक

मानवी देहाचा समाजासाठी काहीतरी उपयोग करून मनुष्यजन्माचे सार्थक करूयात आपल्याला शक्य होईल तसे इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करूयात

प्रेम सगळं काही नसतं, पण चुकून जर चुकीच्या व्यक्तीवर झालं, तर सगळं काही हिरावून घेतं

प्रेमानं जसं जगावर राज्य करता येते तसं आपलं प्रेम जर आपल्यासोबत असेल तर जगाबरोबर भांडण करायची ही तयारी असते. इतकी सर्वश्रेष्ठ भावना आहे प्रेम.

तो हृदय नगरीचा राजा, ती डाव खेळणारी राणी...

कमलपुष्पापरी निसर्गाने सवडीने घडवलेलं तीचं रेखीव रुप त्याच्या नजरेत भरलं... तीच्या भुवयांची धनुष्यापरी असणारी कमान त्याच्या काळजाला छेदून गेली...

तुटलं म्हणून काय झालं?

सौ. जयश्री अविनाश जगताप लिखित तुटलं हृदय कसे सावरावे हे सांगणारी मराठी कविता तुटलं म्हणून काय झालं?

पायवाट Marathi Kavita

सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता पायवाट

मृत्यूनंतर साधी भावपूर्ण श्रद्धांजली देखील नाही, ही मोठी शोकांतिकाच

आयुष्यभर प्रेम करून देखील सागरच्या मृत्यूनंतर सुवासिनी भावपूर्ण श्रद्धांजली... देखील म्हणू शकली नाही. ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. खरं प्रेम करणारे योगायोगाने भेटत असतात.

धरणीची लेक Marathi Kavita

सौ.विजेता चन्नेकर लिखित मराठी कविता धरणीची लेक...

भारताची गौरव गाथा Marathi Kavita

रोहिणी अमोल पराडकर लिखित मराठी कविता भारताची गौरव गाथा

मुक्त श्वासाच्या शोधात: जीवनातील अनेक पैलूंना स्पर्शून जाणारी सामाजिक जाणीव

कवियत्री रत्ना मनवरे यांच्या व्यक्तीमत्वावर महापुरुष आणि महामातांची आणि आईची छाप आहे. त्यांची पहिली सावित्रीमाई दुसरी आईवर आणि तिसरी कविता ही महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती आहे.

भारतीय राज्यघटनेची उदिष्टे- न्याय,स्वांतत्र्य,समता,बंधुता आणि धर्माची मूल्य ही संगत आहेत.

मानवी समाजाला विषमतेच्या खाईत लोटणारी विसंगत प्रवृत्ती, विकृती जी मनुस्मृती (भाकड कथा) मुळे जन्मली होती ही विसंगती समाजात जन्म घेऊ नये यासाठी संविधानातील उदिष्टे,  मूल्यशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना शाळेतून शिकविणे गरजेचे आहे.

छंदातून आनंद

जीवनात कोणताही एखादा छंद असणे आणि तो जोपासणे म्हणजेच जीवनाला आनंदी आणि सहज बनवण्यासाठी आपण स्वतःला स्वतःसाठी दिलेला महत्वपूर्ण वेळ आहे.

सुख-दुःख मराठी कविता Marathi Kavita, Poem

जीवन म्हटल्यावर संघर्ष राहणारच,कधी सुख तर कधी दुःख जीवनात येत जात राहणारच...

वास्तवातील चेहरे

वास्तविक बघितलं तर माणसाच्या गर्दीत माणुसकी हरवत चालली आहे. पाऊस खूप पडला झरे भरले आहेत भरून वाहत देखील आहेत पण माणुसकीचा झरा आटतांना दिसतोय

सुख मराठी कविता Marathi Kavita, Poem

प्रिती सुरज भालेराव लिखित मराठी कविता "सुख"