राष्ट्रीय युवा दिवस
स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण जीवन युवकांसाठी प्रेरणादायी आहे. देशातील सर्व युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन आपल्या देशाच्या उन्नती मध्ये सहभागी व्हावे...
स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण जीवन युवकांसाठी प्रेरणादायी आहे. देशातील सर्व युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन आपल्या देशाच्या उन्नती मध्ये सहभागी व्हावे...
नवरात्रीनिमित्त अलौकिकतेचे होई दर्शन ही नीता भामरे लिखित कविता
आजही एका स्त्रीच्या जीवनात ज्या काही अडचणी दूर करण्यासाठी जे पुरुष पुढे सरसावतात ते शिवरायांपेक्षा कमी नाही
स्त्री निसर्गतः प्रेमळ या दयाळू आहे. स्वतःच्या उदरात बीज घेऊन ती त्याचे प्रेमाने संगोपन करते. त्या प्रेमाने बीज बहरून फुलात रूपांतरित होते.
आजची स्री पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करत आहे. अगदी गावच्या गल्लीपासून तर विश्वपातळीवर अंतराळापर्यत तीने घेतलेली झेप तिच्या स्व:त्वाची प्रचिती देते. तरी आजही तिची अवहेलना होत आहे.
महिला दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव न होता तो दररोज महिलांच्या जीवनात जगण्यासाठी स्वाभिमान आणि स्वावलंबी जीवनासाठी आनंद सोहळा झाला पाहिजे.
अंधारात सुध्दा आपली वेगळी ओळख हिरा निर्माण करत असतो, हिरा आहे तो चमकतच असतो. अगदी तसेच मॅडम आपले लेखन, अभिनय, वक्तृत्वकला जोपासत असतात.
निसर्गतः ती प्रेमळ असते. प्रेम तिच्या ठायी भरलेलं असतं. तरीही प्रेमापेक्षा तिला सन्मान गरजेचा असतो. तिला सन्मान मिळाला की ती आणखीन प्रेमाने भरून येते झोकून देऊन कोणतेही काम होईल असं करते.
भयविरहित जीवन कसं जगावं, आणि आयुष्यात कोणतीही संकटं, आव्हानं समोर आली तरी आयुष्यात जगायच कसं....
वाईट मार्गाने श्रीमंत होणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांच्या मागे असण्यापेक्षा समाजात सन्मानाने जगणाऱ्या सामान्य माणसांमध्ये पुढे राहण्याची प्रेरणा देणारा पुनम सुलाने लिखित सुंदर लेख
सौ.विजेता चन्नेकर लिखित मराठी कविता धरणीची लेक...
शेतकरी आला म्हणल्यावर कष्ट आलेच अन् प्रत्येक मुलीची तयारी नसते कष्ट करायची, कारण सोप्प नसतं ना शेतकऱ्याची बायको होणं, तिला एका रात्रीचा ही आराम नसतो.
मोजके काही लोकच विचार करतात. जे विचार करतात तेच काही तरी करून दाखवतात.
'क ळतंय, पण वळत नाही हे ज्याच्या त्याच्या तोंडी असलेले विधान म्हणजे त्यांच्याकडे कळण्यासाठी लागणारी बुद्धी आहे; पण वळण्यासाठी लागणारे शहाणपण नाहीये' याची प्रत्यक्ष कबुलीच आहे.