जागतिक फार्मसिस्ट दिन
सुरक्षित आणि प्रभावी औषधे रुग्णांपर्यंत पोहचवण्यासाठी सज्ज असणाऱ्या माझ्या सर्व रजिस्टर फार्मसिस्ट, सर्व औषध निर्माण अधिकारी यांस जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
सुरक्षित आणि प्रभावी औषधे रुग्णांपर्यंत पोहचवण्यासाठी सज्ज असणाऱ्या माझ्या सर्व रजिस्टर फार्मसिस्ट, सर्व औषध निर्माण अधिकारी यांस जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
माझ्या डोळ्यातील जगणं हे खूप वेगळं आहे प्रत्येकाची जीवन जगण्याची परिभाषा वेगळी असते पंखात बळ, आकाशात मारलेली एक भरारी जो आनंद देते तो कशातच नाही.
योग साधनेचे मन:शांती व्यतिरीक्त अनेक फायदे आहेत. काही छोटेमोठे शारीरिक आजारही कोणत्याही केमीकली औषधोपचाराशिवाय पुर्णपणे बरे होऊ शकतात. तसेच एकाग्रता वाढीसही मदत होते.
आरोग्य क्षेत्रात डाॅ. वैष्णवी मनगटे जशा उत्कृष्ट सेवा देतात. तसेच भविष्यात साहित्य क्षेत्रात देखील त्या साहित्याच्या डाॅक्टर होतीलच...
मोहरीचे तेल आपल्याला केसांसाठी भरपूर प्रमाणात फायदेशीर आहे. हे केवळ केसांच्या मुळांनाच मजबूत करत नाही तर आपल्या त्वचेचे पोषण देखील करते
जगात सर्वाधिक वापरल्या जाणार्या मसाल्यांपैकी तसेच भारतात चहा मध्ये सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे अद्रक हे आहे. अन्नाची चव वाढवण्या सोबतच मानसिक क्षमता वाढवण्यात, अद्रकाचा मोठा वाटा आहे. अद्रक शरीराला असंख्य मार्गांनी फायदा करतो.
जेवण प्रमाणात घ्यावे आपण घेतलेले जेवण हे नक्की योग्य प्रमाणात आहे अथवा कसे, हे समजण्यासाठी आयुर्वेदाने काही लक्षणे दिली आहेत.
काही लोकं पैशांना अतिशय महत्त्व देतात आणि जीवनाच्या काही महत्त्वाच्या भागांकडे लक्ष देत नाहीत. पैसा हे काही आयुष्यात सर्वस्व असू शकत नाही.
सूर्य उगवताच कमलदल फुलतं, रात्र झाली की रातराणी बहरते, वसंत येताच कोकीळ गातो . निसर्ग त्याचं घड्याळ चुकवत नाही, मग आपण का चुकवतो?
कंपनी, कारखाने यामध्ये काम करणायाचं दिवसभराचं वेळापत्रक हे कामाच्या शिफ्टवर अवलंबून असतं. त्यांचं खाणं-पिणं आणि झोपणं हे सर्व त्यांची कामाची शिफ्टच ठरवते.