गुरु महती
मातृदेवो भव पितृ देवो भव आचार्य देवो भव असे आपले धार्मिक बोधवचन आहे म्हणून गुरु हे देवासारखे असतात ते आपल्या जीवनातील अज्ञान, अंधकार दूर करतात
मातृदेवो भव पितृ देवो भव आचार्य देवो भव असे आपले धार्मिक बोधवचन आहे म्हणून गुरु हे देवासारखे असतात ते आपल्या जीवनातील अज्ञान, अंधकार दूर करतात
परमेश्वराने एक दार बंद केलं तर तो दुसरं दार आपल्यासाठी उघडतो. सागरच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली जीने त्याला खूप समजून घेतलं. त्याला खूप जीव लावला.
देवशायनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णूचा निद्रा कालावधी सुरू होतो, म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीला पद्म एकादशी, आषाढी एकादशी आणि हरिशयनी एकादशी असेही म्हणतात.
खरे तर व्यवस्थापन हि बाब खूप महत्वाची असते. मॅनजमेंट हि एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये नियोजन, जुळवाजुळव, दिशा देणे, आणि नियंत्रण इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
या दिवसानिमित्त जप, होम, पितृतर्पण, दान पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय्य पुण्यदायक होते म्हणुन या दिवसाला 'अक्षय्यतृतीया' हे नाव पडले.
काही लोकं पैशांना अतिशय महत्त्व देतात आणि जीवनाच्या काही महत्त्वाच्या भागांकडे लक्ष देत नाहीत. पैसा हे काही आयुष्यात सर्वस्व असू शकत नाही.