Search

गर्दीतला माणूस गर्दीत हरवला

माणूस कुठे जात आहे , त्याला नेमक काय हवं आहे हा खूप गंभीर प्रश्न आहे.यामुळे माणूस आतल्या आत पोखरला जात आहे त्याला व्यक्त होण्यासाठी , समजून घेण्यासाठी संवाद हरवला आहे.

तो हृदय नगरीचा राजा, ती डाव खेळणारी राणी...

कमलपुष्पापरी निसर्गाने सवडीने घडवलेलं तीचं रेखीव रुप त्याच्या नजरेत भरलं... तीच्या भुवयांची धनुष्यापरी असणारी कमान त्याच्या काळजाला छेदून गेली...

भ्रमणध्वनी Marathi Kavita

सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता भ्रमणध्वनी

त्याचे तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. पण...

एक दिवस सागर तेजस्विनीला बोलता-बोलता बोलला माझं प्रेम आहे तुमच्यावर...

मोबाईलची जादू मराठी कविता Marathi kavita, Poem

श्री. सुभाष शांताराम जैन लिखित मराठी कविता मोबईलची जादू

विज्ञान शाप की वरदान मराठी कविता - Marathi Kavita

सौ. अंजली बांते विज्ञानावर लिखित मराठी कविता विज्ञान शाप की वरदान...

मोबाईलमुळे बदलत चाललेले जीवन

बालपण मोबाईलमध्ये  कोंडत चाललंय, खरंच रम्य बालपण हरवत चालले आहे. आणि तरुण पिढीवर बोलायला तर वावच नाही. जो तो आपल्या फोन मध्ये अगदी व्यस्त आहे. मोबाईल म्हणजे व्यसनच झालंय.

उद्योग छोटा , फायदा मोठा !

ग्रामीण भागात चालणारे पारंपरिक उद्योग असतात.