Search

योगाभ्यास व औषधोपचाराने व्यसनमुक्ती शक्य आहे...

योग साधनेचे मन:शांती व्यतिरीक्त अनेक फायदे आहेत. काही छोटेमोठे शारीरिक आजारही कोणत्याही केमीकली औषधोपचाराशिवाय पुर्णपणे बरे होऊ शकतात. तसेच एकाग्रता वाढीसही मदत होते.

शेवटच्या श्वासापर्यंत एकाच व्यक्तीबद्दल असणारं आकर्षण म्हणजेच प्रेम

जे आकर्षण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीही कमी होत नाही. उलट दिवसेंदिवस वाढत जाते. त्याला देखील प्रेम म्हणतात.

मूर्खासारखं पैसा वाचवण्याचा प्रयत्न करू नका

काही लोकं पैशांना अतिशय महत्त्व देतात आणि जीवनाच्या काही महत्त्वाच्या भागांकडे लक्ष देत नाहीत. पैसा हे काही आयुष्यात सर्वस्व असू शकत नाही.