Search

तेव्हा... आम्ही 'स्वतंत्र' असू मराठी कविता - So ... we will be independent

स्नेहा कोळगे यांनी लिहलेली कविता तेव्हा... आम्ही 'स्वतंत्र' असू या मध्ये स्वातंत्र्य कसे असावे त्याबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे

आजोबा डोळे उघडले ना आता...

आजोबांना  काय बोलावं, मला समजेना...मी फक्त त्यांच्या खांद्यावर  हात ठेवला … बघितलं तर त्यांचे उघडे डोळे पाणावले होते….

अद्रकचे आरोग्यदायक फायदे

जगात सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या मसाल्यांपैकी तसेच भारतात चहा मध्ये सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे अद्रक हे आहे. अन्नाची चव वाढवण्या सोबतच मानसिक क्षमता वाढवण्यात, अद्रकाचा मोठा वाटा आहे. अद्रक शरीराला असंख्य मार्गांनी फायदा करतो.

मूर्खासारखं पैसा वाचवण्याचा प्रयत्न करू नका

काही लोकं पैशांना अतिशय महत्त्व देतात आणि जीवनाच्या काही महत्त्वाच्या भागांकडे लक्ष देत नाहीत. पैसा हे काही आयुष्यात सर्वस्व असू शकत नाही.