बोलमराठी ही एक मराठी ब्लॉगिंग व तसेच मराठी लेखकांना लेख, कविता, कथा, पब्लिश करण्यासाठी प्लॅटफॉर्म प्रदान करते. या मध्ये विविध विषयावर माहिती दिली जाते व ती वाचकानं पोहचवण्याचे काम बोलमराठीची टीम करते. बोल मराठी सोबत बरेच लेखक, लेखिका जोडले गेले आहेत. आणि सर्वे ग्रॅजुएट आणि पोस्टग्रॅजुएट आहेत आणि त्यांना लेखन मध्ये खूप रुचि आहे आणि ते नियमित बोलमराठी साठी लेखन करतात बोलमराठी मध्ये लेख, कविता, कथा, जीवन शैली, आरोग्य, साहित्य विश्व, अध्यात्म, यशोगाथा , टेक्नॉलजी, खेळ, उत्सव, करियर, पर्यटन व मनोरंजन या विषयावर लेखन व माहिती दिली जाते. बोलमराठी चा उदेश मराठी भाषामध्ये मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध करून देणे आहे त्यासाठी बोलमराठी लेखकांची महत्वाची भूमिका आहे त्याचे श्रेय सर्व लेखकांना जाते जे बोलमराठी साठी त्यांचे योगदान देतात
आपण बोलमराठी बद्दल जाणून घेतले त्यामध्ये आपल्याला काय काय वाचता येईल. चला तर आपण जाणून घेऊ बोलमराठी ची सुरवात कशी झाली. आणि कशाप्रकारे लेखक जोडले गेले.
माझ नाव संदीप राजपूत आहे मी महाराष्ट्र मध्ये औरंगाबाद या शहरामध्ये राहणार आहे. मी PES College of Engineering Aurangabad मधून Engineering केली आहे. मी माझ्या पहिला जॉब Kiaora या कंपनी पासून सुरवात केली येथून मी वेबसाइट development सुरवात केली सध्या मी वेबसाइट developer म्हणून जॉब करत असून विविध field मध्ये वेबसाइट developement चे काम केले आहे. सध्या बोलमराठी या वेबसाइटचा owner आहे. या वेबसाइट च्या माध्यमातून लेखकांना त्यांचे लेखन प्रकाशित करता येते व ते खूप लोकांनं पर्यंत पोहचले जाते याचा मला आनंद आहे.
माझ्या परिचयाचे बाबा चन्ने म्हणून लेखक आहेत ते नेहमी विविध विषयावर लेखन करत व पेपर मध्ये प्रकाशित करत असत व व्हाटसअप्प वर त्या लेखाचे पेपर कात्रण पाठवत ते वाचण्यासाठी कठीण जायचे व दुसऱ्या दिवशी त्या ग्रुप मध्ये इतके मेसेज येत की तो लेख मिळत नसे त्यावरून मी ठरवले यांच्या प्रमाणे खूप लेखकांना त्यांचे लेख एक दिवसासाठी न राहता कधीही वाजता यावे आणि ते खूप लोकांनं पर्यन्त पोहचावे या साठी बोलमराठी ची सुरवात 12 मार्च 2021 मध्ये करण्यात आली आणि त्यामुळे लेखकांना चांगला प्लॅटफॉर्म मिळाला व मला विविध लेखन वाचणीसाठी मिळाले
बोल मराठी या प्रसिद्ध मराठी वेबसाईटवर प्रकाशित होणाऱ्या लेख,कविता,कथा ह्या जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोचवण्याचा बोल मराठी या वेबसाईटचे मुख्य ध्येय असून या वेबसाइटला देशातील अनेक राज्यातून तसेच जगातील मराठीप्रेमी वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. अशा या प्रसिद्ध बोल मराठी वेबसाइटच्या ईमेल वर तसेच खाली दिलेल्या व्हॉटसअप्प नंबर वरती आपण आपले स्वरचित लेखन पाठवू शकता. आपण पाठवलेल्या साहित्यास वेबसाईटवर प्रसिद्धी दिली जाईल. पाठवले गेलेले साहित्य स्वरचित असावे तसेच कोणतेही धार्मिक वाद निर्माण करणारे नसावे.
ईमेल bolmarathi119@gmail.com , व्हॉटसअप्प नंबर 7020073270
करते