खरे तर व्यवस्थापन हि बाब खूप महत्वाची असते. मॅनजमेंट हि एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये नियोजन, जुळवाजुळव, दिशा देणे, आणि नियंत्रण इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
नवीन उद्योग सुरू करताना त्याबाबत दूरदृष्टीने विचार करून निर्णय घेणे हे गरजेचे आहे व त्यासाठी कोणत्या यंत्रसामग्री खरेदी कराव्या लागणार त्याची माहिती असणे आवश्यक आहे