कश्मीर म्हटले की, सर्वप्रथम डोळ्यासमोर जे चित्र उभे राहते ते म्हणजे पांढरे शुभ्र बर्फ हो नैसर्गिक सुंदरतेची देणगी म्हणून लाभलेल्या या सुंदर प्रदेशात प्रत्यक्ष जाऊन या बर्फाशी खेळताना जीवनाचे मनसोक्त आनंद लुटावे...
60 पेक्षा अधिक जातीच्या एकूण 15 लाखापेक्षा जास्त फुलांची लागवड एकाच वेळी एका गार्डनमध्ये केल्या गेल्यामुळे इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन ची आशिया खंडातील सर्वात मोठा ट्यूलिप गार्डन म्हणून एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.
लोक एकमेकांना आदरांने वागवतात. विश्वासाचा कारभार, गुन्हेगारी कमी आणि शांतता प्रिय जनता. माझ्या भारताचे रूपांतरही पुन्हा एकदा रामराज्यात व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.