करिअर

ट्रेनर : करिअरची एक उत्तम संधी

ट्रेनर : करिअरची एक उत्तम संधी

एक मोठा वर्ग वेळोवेळी तज्ज्ञ मार्गदर्शन अपेक्षित करत असतो. अनेक माणसे काही विशेष विषयात खासे जाणकार असतात. पण तो विषय त्यांना दुसऱ्यांना उत्तम प्रकारे समजावून देता येत नाही.

झिरो माईंड कल्पना नको.

झिरो माईंड कल्पना नको.

नेहमी पोझिटीव्ह माईंडने विचार करा कारण झिरो माईड गुळे कोणाचीही कधीही प्रगती होऊ शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा

डेडलाईन ठरवून घ्या

डेडलाईन ठरवून घ्या

कामाच्या सुरळीत प्रवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी. सामायिक ध्येय साध्य करण्यासाठी आणि गुंतागुंतीचे, मल्टिस्टेज प्रकल्प ट्रॅकवर ठेवण्यास डेडलाईन आपल्याला मदत करते

शिफ्टची नोकरी  करता तेव्हा..

शिफ्टची नोकरी करता तेव्हा..

कंपनी, कारखाने यामध्ये काम करणायाचं दिवसभराचं वेळापत्रक हे कामाच्या शिफ्टवर अवलंबून असतं. त्यांचं खाणं-पिणं आणि झोपणं हे सर्व त्यांची कामाची शिफ्टच ठरवते.