मानवाचे जीवन प्रतिष्ठा फक्त टक्केवारीवर कागदपत्रांवर अवलंबून नसून ती त्यांच्या जगण्यातल्या वागणुकीतल्या प्रेम, माया, आपुलकी, नम्रता, सहनशीलता, अशा अनेक चमचमत्या सदगुणांवर अवलंबून असते