व्हिडिओ गेम उद्योग : जगातील सर्वात मोठे व्हिडिओ-स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म कदाचित व्हिडिओ गेममध्ये विस्तार करण्याच्या विचारात .
ऑनलाइन शॉपिंग करण्याची सध्या सगळ्यांनाच हौस. खरेदीचा सोपा पर्याय.पाहिलं, आवडलं, निवडलं, क्लिक केलं, पैसे मोजले, झाली खरेदी.मात्र इथंही चतुर चोर तुम्हाला गंडा घालायला टपून बसलेले आहेत, हे लक्षात ठेवा!