सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या मनोरंजक खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने आव्हानात्मक धावसंख्येचा सहज पाठलाग केला.
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ही स्पर्धा दोन गडी राखून जिंकली, पण अखेरच्या चेंडूपर्यंत सामना हा अटीतटीचा होता आणि मुंबई इंडियन्स विरुध जिंकणे सोपा नव्हता