स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण जीवन युवकांसाठी प्रेरणादायी आहे. देशातील सर्व युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन आपल्या देशाच्या उन्नती मध्ये सहभागी व्हावे...
माणूस म्हणून जगूया. पैसा, प्रगती, यश, गाडी, बंगला सर्व तर येतच राहील. पण त्या आधी माणूस बनुया. माणसातला माणूस. ज्याला जाणीव आहे आपल्या लोकांची. माणुसकी जपुया. आपल्यातला माणूस असा दुर्मीळ व्हायला नको.
खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाला स्वतंत्र मिळालेले दिवस म्हणजे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस या दिवसाच्या संपूर्ण भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आपल्या डोळ्यासमोर सर्रास घडणारे उदाहरण म्हणजे पहा नवीन लग्न झालेल्या घरात नव्याचे नऊ दिवस पार पडतात सासुबाई व सूनबाईचे खटके उडायला लागतात क्षुल्लक कारणावरून राईचा पर्वत हातखंडाच राहिलेला आहे.
प्रत्येक मनुष्य, प्राणी, सजीव, निर्जीव हे जन्माला येतात आणि नैसर्गिकरीत्या नष्ट ही होतात. अस्तित्व संपल्यानंतर ही वर्षानुवर्षे टिकून राहतं ते आपलं नाव आणि कर्म.
संघर्ष किती मोठा असला तरी तो भाकरीचा नसावा देवाकडे हात जोडून प्रार्थना कोणाचं पोट उपाशी राहू नये कारण पोट खूप काही शिकवत असतं पण पोटाचा संघर्ष भयानक असतो