सुरक्षित आणि प्रभावी औषधे रुग्णांपर्यंत पोहचवण्यासाठी सज्ज असणाऱ्या माझ्या सर्व रजिस्टर फार्मसिस्ट, सर्व औषध निर्माण अधिकारी यांस जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
योग साधनेचे मन:शांती व्यतिरीक्त अनेक फायदे आहेत. काही छोटेमोठे शारीरिक आजारही कोणत्याही केमीकली औषधोपचाराशिवाय पुर्णपणे बरे होऊ शकतात. तसेच एकाग्रता वाढीसही मदत होते.
जगात सर्वाधिक वापरल्या जाणार्या मसाल्यांपैकी तसेच भारतात चहा मध्ये सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे अद्रक हे आहे. अन्नाची चव वाढवण्या सोबतच मानसिक क्षमता वाढवण्यात, अद्रकाचा मोठा वाटा आहे. अद्रक शरीराला असंख्य मार्गांनी फायदा करतो.