वाईट मार्गाने श्रीमंत होणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांच्या मागे असण्यापेक्षा समाजात सन्मानाने जगणाऱ्या सामान्य माणसांमध्ये पुढे राहण्याची प्रेरणा देणारा पुनम सुलाने लिखित सुंदर लेख
अहंकार आणि नम्रता या दोन्ही वेगवेगळ्या बाजू आहेत अहंकारामुळे व्यक्तीच्या जीवनाचे अधिकाधिक नुकसान होते तर याउलट अंगी नम्रता असल्यास कोणतेही कार्य अशक्य राहत नाही
देव असाच आपल्याकडे स्वतः हून येईल, आणि आपल्याला कधीतरी वाचवेल, अशी अपेक्षा करणंच फार चुकीचं आहे. ते काम आपण आपल्याकडे घ्यायला हवं आणि आपण आपला जीव वाचवायला हवा.